सावंतवाडी प्रतिनिधी: येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये सावंतवाडीतील प्रथितयश सुवर्ण अलंकार व्यावसायिक पवन चोडणकर यांच्या पी.एस.चोडणकर ज्वेलर्स मार्फत इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांसाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पहिली ते दुसरी व तिसरी ते…
ब्युरो न्यूज: वर्षाच्या शेवटच्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली. 19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरमागे 16.52 रुपयांची वाढ करण्यात आलीय. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं गॅसच्या किमती वाढवल्यात. एका सिलेंडरची किंमत 1 हजार 771 रुपये असणारेय. याचा…
फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी मुंबई प्रतिनिधी: महापरिनिर्वाण दिनानिमित्त पश्चिम रेल्वेने वेळापत्रकात काही महत्वाचे बदल केले आहेत.मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. कसे असेल वेळापत्रक? ट्रेनक्रमांक 09001 भिवानी…
मंत्री उदय सामंत यांचे विरोधकांना खरमरीत प्रत्युत्तर रत्नागिरी प्रतिनिधी: विधानसभा निवडणुक झाल्यानंतर आता EVM मशीन वरून विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत. यावर प्रत्युत्तर करताना मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीच्या एकतर्फी जागा निवडून आल्याने विरोधक अस्वस्थ आहेत. ईव्हीएमची…
माजी आमदार वैभव नाईक यांची असणार प्रमुख उपस्थिती प्रतिनिधी : संतोष हिवाळेकर
वसई प्रतिनिधी: वसईतील एका मेंदूमृत (ब्रेन डेड) महिलेच्या अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया वसईत यशस्वी झाली असून त्यामुळे ६ जणांना नवसंजीवनी मिळाली आहे. या महिलेच्या दोन्ही किडन्या आणि लिव्हर प्रत्योरोपित कऱण्यात आल्या आहेत. त्वचा बर्न सेंटर आणि डोळ्यांचे दोन कॉर्निया सुरक्षितपणे सहियारा…
ग्रामसभेत घेण्यात आला अनोखा ठराव ब्युरो न्यूज: एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सौंदाळा (ता. नेवासा) गावात शिवीगाळ करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसा ठराव ग्रामसभेने घेतला आहे. तरीही जो शिव्या देईल त्याच्यावर दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतीकडून करण्यात येणार आहे, अशी माहिती…
आठ दिवसात जिमखाना खेळण्यायोग्य करा अन्यथा… मनसे जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर यांचा मुख्याधीकारांना इशारा… सावंतवाडी प्रतिनिधी:सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदान हे खड्ड्यांमुळे मुलांना खेळण्यासाठी त्रासदायक ठरत असल्यामुळे मनसे जिल्हाध्यक्ष केसरकर यांनी मुख्याधिकारी यांना जाब विचारत इशारा दिला आहे. येत्या आठ दिवसात…
खा. नारायण राणे, आ. निलेश राणे यांचे माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी वेधले लक्ष शेगाव निवासी ” संत गजानन महाराज ” यांच्या दर्शनासाठी भाविकांसाठी उपयुक्त ठरणारी त्याचबरोबर कोकणातून नागपूरला जाण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा जाणारी एकमेव रेल्वे सेवा डिसेंबर महिन्याच्या अखेरीस…
मुंबई प्रतिनिधी: एनपीएचे आकडे आणि त्याच्या वसुलीची माहिती देताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या बँकांचे पैसे बुडणार हे सांगितले आहे. बँकांच्या थकबाकीची समस्या वाढत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, परिस्थिती चिंताजनक आहे. एनपीएचे आकडे आणि त्याच्या वसुलीची माहिती देताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन…