फोंडाघाटचा शुभम हळदीवे मुंबई विद्यापीठाच्या शरीर सौष्ठव स्पर्धेत झळकला!

वैभववाडी : डोंबिवली येथील प्रगती कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धेत वैभववाडीच्या आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील शुभम धनंजय हळदीवे याने घवघवीत यश संपादन केले आहे. ठळक मुद्दे: वजन गट : ६० किलो वजन…







