Category बातम्या

राष्ट्रवादी शरद पवार गटातील शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल

मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश सिंधुदुर्ग । प्रतिनिधी : राज्याचे बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी उबाठा शिवसेनेनंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का…

अघोऱ्यांचा ‘रात्रीस खेळ’, जिवंत व्यक्तीला कपड्यात बांधून स्मशानभूमीत….

पैशांचा पाऊस पाडणाऱ्यांचा ग्रामस्थांनी उधळला डाव.. रायगड : पेण तालुक्यातील पूर्व विभागातील वाकरूळ ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या नाडे गावाच्या स्मशानभूमीत बुधवार ५ मार्च रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास अनोळखी ५ ते ६ व्यक्तींनी अघोरी प्रथेचा डाव मांडला होता. रात्री स्मशानभूमीत आगळेवेगळे…

जयगड येथे एल.ई. डी. नौकेवर कारवाई

३ तांडेलांवर कारवाई; 3 ते 4 लाखांची सामग्री जप्त रत्नागिरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या स्पष्ट निर्देशानंतर मत्स्य व्यवसाय खाते अधिक आक्रमक झाले असून अनधिकृत मासेमारीवर कारवाई केली जात आहे. शुक्रवारी रात्री जयगड येथे एल.ई.…

कणकवली शहरात भर बाजारपेठेमध्ये चोरी

सीसीटीव्ही असतानाही चोऱ्या केल्याने पोलिसांसमोर आव्हान कणकवली : शहरात भर बाजारपेठेमध्ये पोलिसांच्या हातावर तुरी देत अनेक दुकाने चोरट्याने फोडली. यात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम व साहित्य चोरीला गेले असल्याची शक्यता आहे. यामध्ये बाजारपेठेतील महेश कामत यांचे किराणा दुकानही चोरट्यानी लक्ष…

आ निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस सप्ताह

दिनेश वारंग मित्रमंडळ, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व घावनळे ग्रामस्थ यांचे आयोजन कुडाळ : कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १२ मार्च ते १८ मार्च २०२५ या कालावधीत दिनेश वारंग मित्रमंडळ, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व घावनळे ग्रामस्थ यांच्या…

परीक्षेसाठी गेलेली विद्यार्थिनी बेपत्ता, वडिलांची पोलिसात तक्रार…

सावंतवाडी : बारावीच्या परीक्षेसाठी गेलेली विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे वडील रमेश राठोड यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. पायल राठोड (वय १८) असे तीचे नाव आहे. ती आज दुपारी एक वाजता बारावीच्या परीक्षेसाठी जाते असे सांगून घरातून निघून गेली…

बाव येथे आगीचा भडका उडून वृद्धचा मृत्यू

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील बाव – ब्राम्हणवाडी येथील आपल्या घरानजीकच्या बागेत वाळलेले गवत व झुडपाला आग लावून नंतर भडकलेली आग विझविताना त्या आगीचा भडका उडून बाळकृष्ण यशवंत नेवाळकर (८७, रा. बाव ब्राह्मणवाडी येथील यांचा जळून जागीच मृत्यू झाला. ही घटना…

गौरव गंगावणे यांना परफॉर्मर ऑफ द मंथ पुरस्कार

कुडाळ : फेब्रुवारी २०२५ मध्ये हेल्थ इन्शुरन्स मधील कामगिरीबद्दल गौरव गंगावणे यांना स्टार परफॉर्मर ऑफ द मंथ म्हणून गौरवण्यात आले. यावेळी मॅग्मा जनरल इन्शुरन्स कंपनीचे रिजनल हेड श्री करण महाराणा सर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.…

सावंतवाडी तालुक्यातील झालेला वाघिणीचा मृत्यू हा संशयापद

सखोल चौकशी व्हावी; मनसेची मागणी सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील झालेला वाघिणीचा मृत्यू हा संशयापद असून याची सखोल चौकशी करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी वनविभाग उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांच्याकडे केली . यावेळी श्री. रेड्डी म्हणाले की सदर वाघिणीचा…

मंत्री नितेश राणे यांनी उबाठा आमदार अनिल परब यांना विधान परिषदेत घेतले फैलावर

मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या उबाठा आमदार अनिल परब यांच्या वक्तव्याचे आज विधान परिषदेत संतप्त पडसाद उमटले. मंत्री नितेश राणे यांनी अनिल परब यांना सभागृहात फैलावर घेत चांगलेच धारेवर धरले.संभाजी महाराजांबरोबर स्वतःची तुलना करणारा अनिल परब यांच्या छळाची…

error: Content is protected !!