उदय सामंत यांचा गौप्य स्फोट;उबाठाचे आमदार महायुतीच्या वाटेवर

धनुष्य बाण दुसऱ्याच्या खांद्यावर होता तो आम्ही घेऊन आलो रत्नागिरी प्रतिनिधी: विधानसभा निवडणूकीचे निकाल लागले असून महायुतीने बाजी मारली आहे.आता लक्ष आहे ते नव्याने स्थापन होणाऱ्या मंत्री मंडळावर.अशातच शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत यांनी शपथविधी अगोदर मोठा गौप्यस्पोफ केला आहे.…








