सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’ प्रणालीत राज्य व देशात रोल मॉडेल ठरेल – पालकमंत्री ना. नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्हा ठरला राज्यातील व देशातील पहिला “एआय” प्रणाली वापरणारा जिल्हा एआय प्रणालीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शानदार शुभारंभ जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या प्रणालीचे दिले प्रात्यक्षिक सिंधुदुर्ग :-“सिंधुदुर्ग जिल्हा हा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) युक्त जिल्हा म्हणून आज देशात ओळखला जाणार आहे. देशात हा…








