हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीने महाराष्ट्र दीनाचे औचित्य साधून घरोघरी दील्या डसबिंन!

मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या सकल्पनेतुन उपक्रमाची सुरुवात करणारी पहीली ग्रामपंचायत! कुडाळ : मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी जिल्ह्याचा कारभार हाती घेतला आणि स्वच्छता या विषयावर अधिक भर दीला त्याचाच एक भाग म्हणून हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीने प्रत्येक घरामध्ये दोन डसबिंन…








