सिंधुदुर्ग पोलिसांच्या वतीने सुरू असलेल्या ड्रग्स विरोधी मोहीम अंतर्गत मळगाव येथे प्रभातफेरी

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस यांच्या वतीने चालू असलेल्या ड्रग्स विरोधी मोहीम अंतर्गत आज रोजी मळगाव या ठिकाणी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभात फेरीसाठी 25 ते 30 नागरिक व 50 ते 60 विद्यार्थी हजर होते. प्रभात फेरी झाल्यानंतर ड्रग्स विरोधी…







