सेवा हक्क कायदा ‘दशकपूर्ती’ कार्यक्रम

नागरिकांना पारदर्शक व कालमर्यादेत सेवा द्या –जिल्हाधिकारी अनिल पाटील सिंधुदुर्गनगरी : नागरिकांना शासनामार्फत व शासनाच्या अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक व कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला आहे. या अधिनियमाअंतर्गत नागरिकांना सुलभ व…








