मुंबई – गोवा महामार्गावर तिहेरी अपघात

डंपरखाली चिरडून दोघांचा मृत्यू मुंबई – गोवा महामार्गावरील हुमरमळा येथील टाटा मोटर्स शोरूमच्या समोर झालेल्या अपघातात युवक आणि युवतीचे निधन झाले आहे. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात आणखी आठजण जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार…








