Views: 258
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन
राणे कुटुंबियांच्या तीन पिढ्या उदघाटन स्थळी उपस्थित
कणकवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह ,माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे खासदार नारायण राणे यांच्या करंजे येथील गोवर्धन गोशाळेच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर आगमन झाले. नीलम राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे,आमदार रवींद्र फाटक,माजी आमदार प्रमोद जठार ,माजी आमदार राजन साळवी,माजी आमदार प्रवीण भोसले जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, यांच्यासह जिल्हाधिकारी अनिल पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब,विधानसभाप्रमुख मनोज रावराणे, महिला जिल्हाप्रमुख श्वेता कोरगावकर, संदेश सावंत, अशोक सावंत,संदीप साटम, कणकवली तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, देवगड तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, राजू शेट्ये,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, संतोष कानडे, संजय पडते आदींसह प्रियांका राणे, ऋतुजा राणे, चिरंजीव अभिषेक, चिरंजीव निमिष आदी उपस्थित होते.
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
पत्रकार शेखर सामंत यांनी सांगितला तो थरारक प्रसंग | Shekhar Samant #shekharsamant #tarunbharat
आ. दीपकभाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #deepakkesarkar
कुडाळ नगरपंचायतच्या विशेष सभेत जोरदार खडाजंगी #kudal #sindhudurg
नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर व नगरसेविका संध्या तेरसे यांच्यात खडाजंगी #kudal
निलेश राणे संतापले; ३० वर्षे लागतात का किरकोळ कामं करायला? | Nilesh Rane #nileshrane
निलेश राणे संतापले; ३० वर्षे लागतात का किरकोळ कामं करायला? #nileshrane
संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत विविध विकासकामांचा शुभारंभ #kankavali #sandeshparkar
नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा | Sandesh Parkar #sandeshparkar #kankavli
फिरोज बाबांच्या संपर्कात असणाऱ्या संजू परबांवर सत्ताधारी काय कारवाई करणार ? | Vaibhav Naik