श्री देव सोमेश्वर मंदिर-आडेली”दसरा विशेष कार्यक्रम” उत्साहात संपन्न

कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंतच्या नृत्याने केले रसिकांना मंत्रमुग्ध निमंत्रित कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंतसह गावातील मुलाच्या नृत्याविष्कारसह, ताराराणी फुगडी मंडळ, केळूस यांचे फुगडी नृत्य आणि बहारदार खेळ पैठणीचा आदी भरगच्च कार्यक्रमाने आडेली येथील दसरोत्सव सोहळ्यात रंगत आणली .उत्तरोत्तर हा…








