मालवणचे सहिष्णू पंडित एलएलबी च्या अंतिम वर्षात अव्वल…!

व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळ महाविद्यालयातून ‘पाच वर्षांचा’ मुंबई विद्यापीठ अंतर्गत कायदे अभ्यासक्रम केला पूर्ण. मालवण | प्रतिनिधी : व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळ यांचे विद्यार्थी व मालवण येथील सहिष्णू पंडित यांनी, एलएलबी २०२४ /२०२५ या शैक्षणिक वर्षात तथा पाच…







