विद्युत खांबाला चिकटून बैलाचा दुर्दैवी मृत्यू

सावंतवाडी तालुक्यातील घटना सावंतवाडी : तालुक्यातील आरोंदा कस्टम ऑफिससमोर विद्युत खांबाला चिकटून बैलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री घडली आहे. सदर घटना आज सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आली. निष्पाप बैलाने विद्युत वितरणाच्या भोंगळ कारभारामुळे नाहक आपला जीव गमावला त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त…








