आ. नितेश राणेंच्या मंत्री पदाच्या शपथविधी नंतर जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

सावंतवाडी,मालवण,वेंगुर्ले, वैभववाडीत भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष ब्युरो न्यूज: आ.नितेश राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्या नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून तसेच मिठाई वाटून जोरदार जल्लोष केला. मोती तलावाच्या काठावर कार्यकर्त्यांनी जल्लोष…








