महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना कुडाळ शहरातून मोठे मताधिक्य देणार

शिवसेना शहरप्रमुख रोहित भोगटे यांनी व्यक्त केला विश्वास कुडाळ : महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना कुडाळ शहरातून मोठे मताधिक्य देणार असा विश्वास शिवसेना शहरप्रमुख रोहित भोगटे यांनी व्यक्त केला आहे. निलेश राणे यांनी कुडाळमध्ये प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून त्यांना…








