पालकमंत्री नितेश राणे यांच्या जनता दरबारातून वंचित घटकाला मिळाला न्याय

२०० पेक्षा जास्त तक्रारदारांचे झाले शंका समाधान मंत्री नितेश राणे यांचा राज्यात आगळावेगळा उपक्रम वंचित घटकासाठी जनता दरबार हे ठरले पहिले पाऊल; समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद संविधानिक हितकरिणी महासंघाच्या प्रयत्नांना मिळाले यश वंचित घटकांना न्याय देण्याचा स्तुत्य उपक्रम; जनतेतून समाधान…






