Category बातम्या

लालपरीचा प्रवास महागणार?

मुंबई प्रतिनिधी: लालपरीचा प्रवास महागण्याची शक्यता आहे.14% भाडेवाढीचा प्रस्ताव एसटी महामंडळाने सरकार पुढे ठेवला असून आता नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मागील तीन वर्षांत भाडेवाढ करण्यात आली नाही, असे सांगत तब्बल 14.13 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची…

नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनाची तारीख ठरली

विधानसभेत पहिल्यांदाच विरोधीपक्ष नेता नसेल. मुंबई प्रतिनिधी: नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनाची तारीख ठरली महायुती सरकारच्या पहिल्या अधिवेशनाची तारीख ठरली आहे. नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरला 16 ते 21 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. नव्याने निवडून आलेल्या सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन…

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात दोन-दिवसीय आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय परिषद संपन्न

वैभववाडी प्रतिनिधी: वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील (PM- USHA) पीएम-उषा व (IQAC) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने दि. २९ व ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी दोन दिवशीय “Innovations and Global Perspective on…

कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये पी. एस.चोडणकर ज्वेलर्स मार्फत रंगभरण स्पर्धा आयोजित

सावंतवाडी प्रतिनिधी: येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये सावंतवाडीतील प्रथितयश सुवर्ण अलंकार व्यावसायिक पवन चोडणकर यांच्या पी.एस.चोडणकर ज्वेलर्स मार्फत इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांसाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पहिली ते दुसरी व तिसरी ते…

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ

ब्युरो न्यूज: वर्षाच्या शेवटच्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली. 19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरमागे 16.52 रुपयांची वाढ करण्यात आलीय. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं गॅसच्या किमती वाढवल्यात. एका सिलेंडरची किंमत 1 हजार 771 रुपये असणारेय. याचा…

महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे वेळापत्रकात बदल

फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी मुंबई प्रतिनिधी: महापरिनिर्वाण दिनानिमित्त पश्चिम रेल्वेने वेळापत्रकात काही महत्वाचे बदल केले आहेत.मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. कसे असेल वेळापत्रक? ट्रेनक्रमांक 09001 भिवानी…

योग्य निर्णय होवून सरकार स्थापन होईल. विरोधकांनी चिंता करु नये

मंत्री उदय सामंत यांचे विरोधकांना खरमरीत प्रत्युत्तर रत्नागिरी प्रतिनिधी: विधानसभा निवडणुक झाल्यानंतर आता EVM मशीन वरून विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत. यावर प्रत्युत्तर करताना मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीच्या एकतर्फी जागा निवडून आल्याने विरोधक अस्वस्थ आहेत. ईव्हीएमची…

पालघर जिल्ह्यातील पहिले अवयव प्रत्यारोपण यशस्वी

वसई प्रतिनिधी: वसईतील एका मेंदूमृत (ब्रेन डेड) महिलेच्या अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया वसईत यशस्वी झाली असून त्यामुळे ६ जणांना नवसंजीवनी मिळाली आहे. या महिलेच्या दोन्ही किडन्या आणि लिव्हर प्रत्योरोपित कऱण्यात आल्या आहेत. त्वचा बर्न सेंटर आणि डोळ्यांचे दोन कॉर्निया सुरक्षितपणे सहियारा…

“या” गावात शिवीगाळ करण्यास बंदी

ग्रामसभेत घेण्यात आला अनोखा ठराव ब्युरो न्यूज: एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सौंदाळा (ता. नेवासा) गावात शिवीगाळ करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसा ठराव ग्रामसभेने घेतला आहे. तरीही जो शिव्या देईल त्याच्यावर दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतीकडून करण्यात येणार आहे, अशी माहिती…

error: Content is protected !!