सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार रामभरोसे

अधिकाऱ्यांची मनमानी आणि हालचाल नोंदवही कोरी! कुडाळ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कुडाळ कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शासकीय कामकाजाचा बोजवारा उडाल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. कुडाळ-नेरूळ-मालवण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश झाला असून, कार्यालयाची…







