बनावट इन्स्टाग्राम अकाउंट काढून अश्लील चॅटिंग

सावंतवाडीतून एकाला अटक सावंतवाडी : इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करून एका युवतीसोबत अश्लील संभाषण केल्याप्रकरणी एका तरुणाला सावंतवाडी शहरातून अटक करण्यात आली आहे. संजय कृष्णा जाधव (वय २५, रा. कारिवडे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. कुडाळ आणि सावंतवाडी…







