“HELLO सिंधुदुर्ग”चे संपादक सागर चव्हाण यांना जिल्हास्तरीय “उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार” प्रदान

राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले पुरस्काराचे वितरण पत्रकार दिनाचं औचित्य सिंधुदुर्गनगरी : “HELLO सिंधुदुर्ग” डिजिटल न्यूज चॅनेलचे संपादक सागर चव्हाण यांना सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघातर्फे देण्यात येणारा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार राज्याचे मत्स्य…








