दशावतारातील बालगंधर्व म्हणून ओळखले जाणारे प्रशांत मेस्त्री यांचे विजेच्या धक्क्याने निधन

अंत्ययात्रा उद्या शनिवार 2ऑगस्ट रोजी सकाळी 9- 30 वाजता निघेल कणकवली : दशावतार नाट्यकलेत आपल्या उत्कृष्ट स्त्री भूमिकांसाठी ओळखले जाणारे आणि ‘दशावतारातील बालगंधर्व’ म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ कलाकार प्रशांत रामचंद्र मेस्त्री (वय ५०, रा. हरकुळ खुर्द सुतारवाडी) यांचे विजेच्या धक्क्याने…







