Category बातम्या

राजे बॉईज व माझा गांगेश्वर मित्रमंडळ आयोजित भव्य खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा – २०२५

मालवण : शुक्रवार दिनांक २३ मे २०२५ रोजी हिवाळे येथील गांगेश्वर मंदिराच्या रंगमंचावर राजे बॉईज व माझा गांगेश्वर मित्रमंडळ आयोजित भव्य खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा सर्वांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात…

नवलराज काळे यांची ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे उपसरपंच पदी बिनविरोध निवड

मंत्री नितेश राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे चा विकास करण्यास कटिबद्ध राहणार नवनिर्वाचित उपसरपंच नवलराज काळे यांचे प्रतिपादन वैभववाडी – ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे च्या उपसरपंच श्री नवलराज सुरेखा विजयसिंह काळे त्यांची बिन विरोध निवड झाली आहे.…

न्याय मागणाऱ्या सासोली येथील जमीन मालकांवर गुन्हे कशासाठी ?

पोलीस प्रशासनाचे खाजगी लोकांना संरक्षण ; स्थानिकांवर दबाव स्थानिकांचा विरोध असताना सासोली येथील त्या जमिनीची मोजणी कशी झाली ? सासोली प्रकरणात राजकीय व्यक्तींचा हात असण्याची शक्यता ? – जिल्हाप्रमुख संदेश पारकर सिंधुदुर्ग : सासोली ग्रामपंचायतने शेतकरी दाखले आणि सर्व परवानगी…

दोन एल.ई.डी. नौकां मालवण समुद्रात पकडल्या

सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई सुरूच मालवण : महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर अंदाजे ८ ते ९ सागरी मैल समुद्रात अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईट व्दारे मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी येथील दोन एल.ई.डी. नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने करवाई केली आहे. सदर नौका जप्त…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची सभा सावंतवाडी येथील भंडारी भवन येथे संपन्न..

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ,सिंधुदुर्ग महासंघाच्या कार्यकारीणी ची मासिक सभा गुरुवार दिनांक १७.०४.२०२५.रोजी दुपारी ठीक ११.०० वाजता सावंतवाडी येथील खासकीलवाडा भंडारी भवन सावंतवाडी या तालुका भंडारी समाज मंडळाच्या वास्तू मधील कै.सहदेव उर्फ काका मांजरेकर सभागृह येथे जिल्हा भंडारी महासंघाची…

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि शिवसेना पदाधिकार्यांनी घेतली जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट.

सिध्दीविनायक बिडवलकर अपहरण व हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी. सिध्दीविनायक बिडवलकर अपहरण व हत्या प्रकरणात आज शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची भेट घेत सखोल चौकशीची मागणी केली. यावेळी या प्रकरणासोबतच या घटनेला…

महेंद्रा अकॅडमीची हॅट्रिक

एकाच वेळी तीन विद्यार्थ्यांची शासकीय विभागामध्ये निवड सिंधुदुर्ग : महेंद्रा अकॅडमीची हॅट्रिक झाली असून एकाच वेळी तीन विद्यार्थ्यांची शासकीय विभागामध्ये निवड झाली आहे. महेंद्रा अकॅडमीचे सागर शिरसाट यांची एम.पी.एस.सी. मार्फत कृषी विभागामध्ये निवड झाली आहे. याशिवाय समीक्षा सोनवडेकर यांची एम.पी.एस.सी.…

मेढा राजकोट येथे अंडरआर्म बॉक्स बीच क्रिकेट स्पर्धा

रॉयल ब्रदर्स आयोजित दादा आचरेकर स्मृती चषक २०२५ सिंधुदुर्ग प्रीमियर लीग वयोमर्यादित प्रकाशझोतातील अंडरआर्म बॉक्स बीच क्रिकेट स्पर्धा २० ते २२ रोजी या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये मेढा राजकोट येथे होणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रु. २२.२२२, द्वितीय क्रमांकास रु.…

आईने दोन मुलासह नदीपात्रात उडी घेत केली आत्महत्या; देवगड येथील घटना

देवगड : दि. १६ एप्रिल : देवगड तालुक्यातील तीर्लोट-आंबेरी पुलावरून एका महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. श्रिया सुरज भाबल (वय २४) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, त्या तिरलोट-आंबेरी येथील रहिवासी होत्या. त्यांचे…

धोकादायक असणारा विद्युत पोल केला स्थलांतरित

संदेश नाईक व युवा सेनेच्या स्वानंद उपाध्ये यांचा पुढाकार हुमरमाळा वालावल करमळीवाडी इथे असलेले सचीन पेडणेकर यांच्या घराच्या लगत असलेला लाईटचा पोल संदेश नाईक व युवा सेना स्वानंद उपाध्ये यांच्या माध्यमातून काढण्यात व दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आला . हुमरमाळा वालावल…

error: Content is protected !!