दाभोली येथील अन्यायग्रस्त शिरोडकर कुटुंबीयांची वेंगुर्ला मनसेच्या वतीने घेतली भेट

खंबीरपणे पाठीशी राहण्याची दिली ग्वाही. वेंगुर्ला : परप्रांतीय व्यक्ती आर्थिक आमिषाला बळी पडून नियमबाह्य मदत करणाऱ्या महसूलच्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तहसीलदार वेंगुर्ला यांना मनसेने निवेदन देत मागणी केली.शिरोडकर कुटुंबीयांस प्रशासनाकडून न्याय न मिळाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयावर…








