जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज स्व.स्वरूप संप्रदाय सिंधुदुर्ग यांच्या तर्फे सावंतवाडीत २५ डिसेंबर रोजी महिला मेळाव्याचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधी: अनंत श्री विभूषीत जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने तसेच नाणीजधाम पिठाचे उत्तराधिकारी प. पु. कानिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेने महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे.बुधवार दिनांक 25/12/2024 रोजी शहाबुद्दीन हॉल ऐस.टी स्टॅन्ड समोर प्रांत ऑफिस च्या बाजूला ता. सावंतवाडी…








