हिंदुत्व, विकास आणि जनसेवेचा ध्यास शिवसेनेच्या प्रत्येक शाखेतून नव्या जोमाने पुढे जात राहील.

अखंड जनसेवेचा संकल्प घेऊन शिवसेनेचा गावा गावात विस्तार हेच स्वप्न.. आमदार निलेश राणे कुडाळ : तालुक्यातील पहिल्याच शिवसेना शाखेचे पणदूर तिठा येथे आमदार माननीय निलेशजी राणे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन.गेल्या वर्षभरात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि…








