समस्त जिल्हावासियांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे स्वस्त दरात वितरण

स्वाभिमानी कामगार संघटना, सिंधुदुर्ग यांचे आयोजन सिंधुदुर्ग : स्वाभिमानी कामगार संघटना सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून बांधकाम कामगार, घरेलु कामगार, माथाडी कामगार, शेतकरी वर्ग आणि समस्त जिल्हावासियांसाठी स्वस्त दरात स्मार्ट एल.ई.डी. टीव्ही, महिला सक्षमीकरण व स्वावलंबन हेतूने आटा चक्की व शिलाई मशिन…








