मा. जि. प अध्यक्ष संजय पडते यांनी दिली कुडाळ आगार व्यवस्थापक यांच्या कार्यालयावर धडक नेरुर ते डॉन बास्को गाडी वेळेत सोडा.

शिवसेना शहर प्रमुख अभिषेक गावडे आक्रमक व्यवस्थापक यांना सुनावले खडे बोल. महिला व पालकांची लक्षनीय उपस्थिती. तालुक्यातील नेरुर येथून दर दिवशी सुटणारी एसटी बस गेली सात ते आठ महिन्यापासून वेळेत जात नाहीये त्यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्याचा विनाकारण त्रास भोगाव…







