Category बातम्या

कुडाळ येथे २४ ते २६ जानेवारी पर्यंत होणार बालरोग शल्य चिकित्सा शिबिर

कुडाळ प्रतिनिधी : अधिक व्यापक स्वरूपात लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचावी, या उद्देशाने महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथे प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ. संजय ओक यांनी २४, २५ व २६ जानेवारी कालावधीत बालरोग शल्यचिकित्सा शिबिरात शस्त्रक्रिया करणार आहेत. मागील सात वर्षांत साधारण…

PM किसान योजनेचा अर्ज करायचा आहे?

कधी होईल PM किसान योजनेचा हप्ता जमा?;जाणून घ्या ब्युरो न्यूज:केंद्र सरकारनं सर्वसामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेतून शेतकऱ्यांना सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये टाकते. आत्तापर्यंत…

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर आवाज उठवल्याने भारतीय वंशाच्या नागरिकांचा सन्मान काढून घेतला

मुंबई प्रतिनिधी: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या लोकांनी बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला म्हणून त्यांना दिलेला सन्मान परत घेतला आहे. भारतीय समुदायाच्या या दोन प्रमुख व्यक्तींची पदे काढून घेण्यात आली आहेत. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य रामी रेंजर…

“त्या” पोलीस पाटील रणरागिणीने उधळला जुगाराचा डाव

जुगाराच्या साहित्याला चक्क लावली आग सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातील शहरालगतच्या एका गावात जत्रेदरम्यान सुरू असलेला जुगाराचा ‘डाव’ एका कर्तव्यदक्ष पोलीस पाटील महिलेने चक्क उधळून लावला. वारंवार सूचना देऊनही संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने रणरागिणीचे रूप घेत तिने जुगाराचे साहित्य अक्षरशः जाळून…

डेगवे येथे पट्टेरी वाघाचा हल्ला

ग्रा. पं. सदस्य राजेश देसाई गंभीर जखमी बांदा : डेगवे वराडकरवाडी येथे वाघाच्या हल्ल्यात डेगवे ग्रामपंचायत सदस्य राजेश देसाई (४२), त्यांची पत्नी सौ. वर्षा (३६) व मुलगा समर्थ (१०) हे गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. राजेश देसाई यांच्या…

विशेष अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेत्यांचा सभा त्याग

ब्युरो न्यूज: आज विशेष अधिवेशना मधे २८८ आमदार शपथ घेणार होते.मात्र विशेष अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेत्यांनी सभा त्याग केला आहे.शपथ न घेताच सभागृहातील आमदार सभागृहाबाहेर गेल्याचं समोर आलं आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य ठाकरे जितेंद्र आव्हाड सभागृहा बाहेर गेले असून त्यांनी छत्रपती…

जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या होणार

कणकवली प्रतिनिधी: जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. या बदल्यांसाठी १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत विविध टप्प्यांमध्ये कार्यवाही करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यासाठी १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी आहे. माहिती निश्चितीसाठी १…

विधिमंडळात पहिल्यांदाच झळकणार कोकणातील बंधूंच्या २ जोड्या

ब्युरो न्युज : यावर्षी विधिमंडळात एक वेगळाच योगायोग पाहायला मिळणार आहे. कारण राणे बंधू आणि सामंत बंधू या दोन बंधूंच्या जोड्या यावेळी आपल्याला विधिमंडळात एकत्र दिसणार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही बंधूंच्या जोड्या कोकणातील असून महायुतीकडून विजयी झाल्या आहेत. विजयाची…

वेटींग तिकीट असलेल्यांना राखीव डब्यातून प्रवास?

केंद्रीय रेल्वेमंत्री काय म्हणाले? मुंबई प्रतिनिधी: वेटिंग तिकीट असलेल्यांना किमान राखीव डब्ब्यातून प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी सातत्याने केली जाते. यावर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी काय म्हटलं हे जाणून घेऊयात.केंद्र सरकारकडून गेल्या शुक्रवारी वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत देण्यात आलेल्या…

विधानसभा सदस्य म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी – आ. निलेश राणे

आज विधानसभा सदस्य म्हणून मी शपथ घेतोय. माझ्यावर जबाबदारी मोठी असे म्हणत कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांनी कोकणवासीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. २१ व्या शतकातील कुडाळ – मालवण मतदारसंघ हा जगाला दाखवण्यासाठी मला काम करायचे आहे. कुडाळ – मालवण…

error: Content is protected !!