ब्युरो न्यूज: आज विशेष अधिवेशना मधे २८८ आमदार शपथ घेणार होते.मात्र विशेष अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेत्यांनी सभा त्याग केला आहे.शपथ न घेताच सभागृहातील आमदार सभागृहाबाहेर गेल्याचं समोर आलं आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य ठाकरे जितेंद्र आव्हाड सभागृहा बाहेर गेले असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर अभिवादन केले आहे.यावेळी त्यांनी जय शिवाजी जय भवानीची नारा देखील केला आहे.