तळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने भाजप युवा नेते विशालजी परब यांचे जंगी स्वागत

तळेकर मंदिर भूमीपूजन सोहळा उत्साहात संपन्न तळेवाडी येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या तळेकर मंदिराचा भूमीपूजन सोहळा अत्यंत उत्साही आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. या मंगलप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे युवा नेते विशालजी परब यांच्या शुभहस्ते भूमीपूजन करण्यात आले. तळेवाडीच्या विकासकामांत आणि…








