डिगस श्री काळंबा देवीचा वार्षिक जत्रोत्सव 30 नोव्हेंबरला

कुडाळ प्रतिनिधी: कुडाळ तालुक्यातील डिगस गावची ग्रामदेवता काळंबा (कालिका) देवीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दि.30 नोव्हेंबर 2024 रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्री देवीची विधीवत पूजा, ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे, अखंड दर्शन…








