कुडाळ प्रतिनिधी: कुडाळ तालुक्यातील डिगस गावची ग्रामदेवता काळंबा (कालिका) देवीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दि.30 नोव्हेंबर 2024 रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्री देवीची विधीवत पूजा, ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे, अखंड दर्शन सोहळा, रात्री 11 वाजता तरंगांसह पालखी सोहळा, त्यानंतर आजगावकर दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. या जत्रोत्सवाला सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डिगस ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
1
/
90
कणकवलीत “त्या” युवतीवर आक्षेपार्ह पोस्ट; परप्रांतीय युवकाला चोप, पुन्हा राडा! #kankavali
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ९ वी धम्म परिषद रविवारी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ९ वी धम्म परिषद १७ मे रोजी
कोलगाव येथे थांबलेल्या दुचाकीला ट्रकची धडक...!! #sawantawadi #kolgaon
तुमच्यापेक्षा आमचे नगरसेवक हुशार आहेत - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #vaibhavnaik
आमच्यासाठी आमचा धर्म मोठा... राजकारण नाही - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर वडिलांना सांगून त्यांची पक्षातून हकालपट्टी करून दाखवा
हिंदू धर्म पोखरायला निघालेल्या माणसाचा पुळका वैभव नाईकांना कशासाठी - आ. निलेश राणे #nileshrane
पिग्मी एजंटावरील जाचक जीआरची होळी करणार - सुशांत नाईक #sindhudurg #kankavali
कुडाळात अवकाळी पावसाची हजेरी... बालगोपाळांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद #kudal
आता विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार - आमदार प्रमोद जठार #pramodjathar
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
1
/
90


Subscribe










