आ.किरण सामंत यांची वेंगुर्लेत मूळ गावी भेट

परूळे येथील श्रीदेव आदिनारायणचे घेतले दर्शन

वेंगुर्ले प्रतिनिधी: राजापूर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांनी आज त्यांच्या सिंधुदुर्ग येथील मूळ वेंगुर्ले येथील गावी भेट दिली तसेच परूळे येथील श्रीदेव आदिनारायण मंदिरात दर्शन घेतले ते आपल्या पत्नी समवेत आले होते. दापोली येथील मठ संस्थान तसेच वेंगुर्ले मूळ गावी देवाचे दर्शन घेतले. यावेळी कुडाळ येथे ओमकार देसाई नुपूर सामंत विनय सामान साईराज नाईक मनोज वालावलकर नगरसेविका चांदणी कांबळी त्यांनी अभिनंदन केले यावेळी किरण सामंत यानी मात्र कोणतीही राजकीय प्रतिक्रिया दिली नाही.

error: Content is protected !!