आचरा गावपळण रविवार 15डिसेंबरला होणार

देवदिवाळीला रामेश्वराच्या कौलप्रसादाने ठरली–तीन दिवस तीन रात्री गाव जाणार वेशीबाहेर कुडाळ प्रतिनिधी: बहुचर्चित आणि ग्रामस्थांना प्रतिक्षा असलेली संस्थान आचरे गावची गावपळण सोमवारी दुपारी देवदिवाळी दिवशी रामेश्वराच्या कौलप्रसादाने ठरली. रविवारी 15डिसेंबरला गावपळण होणार असल्याचे देवस्थान मानकरी यांनी सांगितले.दर चार ते…








