आमदार निलेश राणे यांचा पॉलिटिकल एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न झाला, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या म्हणण्यात तथ्य.

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचा दुजोरा. सिंधुदुर्ग : गेल्या लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदारसंघात मिळालेल्या मताधिक्याच्या तुलनेत विधानसभा निवडणुकी मिळालेले अल्प मताधिक्य याचा विचार करता, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचे म्हणणे योग्यच वाटते. अशी प्रतिक्रिया मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी…








