हिर्लोक मधील “त्या” अघोरी कृत्याचे विधान परिषदेत पडसाद

पुरोगामी महाराष्ट्रात घडलेल्या निंदनीय घटनेप्रकरणी सभागृहात सखोल चर्चा व्हावीः आ. सुनील शिंदे यांची मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील हिर्लोक आंबेडकरवाडी येथील एका घरात नरबळी सारख्या अघोरी आणि घृणास्पद कृत्याच्या तयारीत असलेल्या ५ व्यक्तींना पोलिसांनी बुधवारी अटक केली. या घटनेचे पडसाद…








