Category बातम्या

मैत्रिणीने तक्रार दिल्याच्या नैराश्यातून विद्यार्थ्यांची आत्महत्या

चिठ्ठीतून उलघडले आत्महत्येचे कारण मैत्रिणीने तक्रार दिल्याच्या नैराश्यातून सावंतवाडी आयटीआय मध्ये शिकणाऱ्या हुमरस येथील विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. गणेश प्रकाश नायर (वय १९) असे त्याचे नाव आहे. दरम्यान “आई-बाबा मला माफ करा, मी कोणाला दोषी धरत नाही. मात्र…

पोलीस आपले मित्रच; उपक्रम कौतुकास्पद – परशुराम गंगावणे

कुडाळ पोलीस ठाण्यात पोलीस कामकाज माहिती प्रदर्शन कुडाळ : पोलीस विभागाचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा सिंधुदुर्ग पोलीस विभागाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे, असे मत पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी व्यक्त केले. रायझिंग डे च्या निमित्ताने सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने आज कुडाळ…

हुमरस येथील विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या

सावंतवाडी : कोलगाव येथील आयटीआयमध्ये शिकणारा हुमरस न्हावीवाडी येथील १९ वर्षीय गणेश प्रकाश नायर या युवकांने काजूच्या झाडाला नायलॉनच्या दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही आत्महत्या का केली याबाबत अद्याप कारण समजून आलेले नाही दरम्यान याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात…

अनेक वर्षाची मागणी असलेल्या पावशी बोरभाटवाडी सर्व्हिस रस्ता कामाचा शुभारंभ

आ. निलेश राणे यांची उपस्थिती कुडाळ : गेल्या अनेक वर्षाची मागणी असलेल्या कुडाळ तालुक्यातील पावशी बोरभाटवाडी सर्व्हिस रस्ता कामाचा आज मा. आमदार श्री. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. याठिकाणी जोडरस्ता नसल्याने इथे अनेक अपघात झाले या रस्त्यासाठी पावशी ग्रामस्थांनी…

आ. निलेश राणे यांच्या शुभहस्ते सागरी मंडळाच्या विविध कामाचा शुभारंभ संपन्न…

मालवण : मालवण येथे सण १९६१ पासून प्रवाश्यांच्या सेवेत असणाऱ्या मालवण जेटी मजबुतीकरण व सुशोभीकरणाचा शुभारंभ आज मालवण जेटी येथे पार पडला. अत्यंत जिर्णावस्थेत असलेली ही जेटी किल्ले मालवण येथे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सेवेत महत्वाची भूमिका बजावत आहे. लवकरच अद्यावत…

नितीन आसयेकर प्रस्तुत संत कबीर नाटकाला रसिकांचा उदंड प्रतिसाद

बाळूमामा या यशस्वी नाट्य प्रयोगानंतर या वर्षीसाठी नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भुमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ मळगाव यांनी सादर केलेल्या संत कबीर या पहिल्याच नाट्य प्रयोगाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पसंती दर्शविली. रामभक्तीवर आधारित असा हा दर्जेदार भव्यदिव्य…

आता समजणार लाल परी चे लोकेशन एमएसआरटीसी ॲपच्या माध्यमातून

15 हजारपैकी 10 हजार बसेसला जीपीएस यंत्रणा मुंबई: राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी एमएसआरटीसी या ॲपच्या माध्यमातून लालपरीच्या लोकेशनची सुविधा सुरू केली आहे. याअंतर्गत, प्रवाशांना महामंडळाच्या व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे लालपरी मार्गावर कुठपर्यंत पोहोचली आहे आणि कोणत्या स्थानकावर किती वेळ थांबेल…

धनंजय मुंडे यांचा राजीनामा ?

विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोपांची वादळी स्थिती निर्माण झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सागर…

धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिला ?

विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोपांची वादळी स्थिती निर्माण झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सागर…

error: Content is protected !!