कुडाळमधील ३३४ मतदान यंत्र आणि ३६२ व्हिव्हिपॅटचे सिलिंग पूर्ण

मतदान यंत्र सिलिंग प्रक्रिया शांततेत निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांचे मार्गदर्शन कुडाळ : कुडाळ तहसील कार्यालयातील मधल्या मोकळ्या जागेत निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ विधानसभा मतदारसंघातील २७९ केंद्रांच्या ३३४ मतदान यंत्र आणि ३६२ व्हिव्हिपॅट सिलिंग कार्यक्रम सोमवारी…








