अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त २०१ वृक्षांचे वृक्षारोपण; पाच वर्षे संगोपनाचा अनंत पिळणकर यांचा संकल्प

नवीनकुर्ली येथे वन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम; आई कुर्लादेवी व महालक्ष्मी चरणी अमित सामंत यांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना कणकवली प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमितजी सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त नवीनकुर्ली येथे २०१ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. वन…








