मृत्यूस कारणीभूत ठरतील अशा गंभीर दुखापती केल्याप्रकरणी देवगड येथील एकाला सशर्त जामीन

वैयक्तिक वैमनश्यातून कटरद्वारे सुर्यकांत चंद्रकांत शेडगे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरतील अशा गंभीर दुखापती करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी देवगड तालुक्यातील जामसंडे तरवाडी येथील दिपक भास्कर शेडगे याला देवगडचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एन. बी. घाटगे यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन…