आ. निलेश राणे यांच्या सुचनेनंतर मालवण बसस्थानक इमारत कामास गती

आ.निलेश राणे विकासाचे व्हिजन असलेले नेतृत्व मालवण प्रतिनिधी: आमदर निलेश राणे हे विकासाचे व्हिजन असलेले नेतृत्व आहेत. मालवण कुडाळच्या विकासासाठी त्यांची असलेली तळमळ गेल्या चार वर्षात जनतेने पहिली. आमदार पदी विजयी झाल्यानंतर त्यांनी नव्या तसेच रखडलेल्या विकास प्रकल्पांकडे विशेष लक्ष…







