महावितरणकडून अभय योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

वीजबिलाची थकबाकी भरा,अन्यथा… मुंबई प्रतिनिधी: महावितरण कडून अभय योजनेची मुदत वाढविण्यात आली आहे.मात्र जर वेळेत बिल भरले नाही तर थकबाकीदारांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. वीजबिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी कनेक्शन तोडलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठीच्या अभय योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ…







