धोपेश्वर तिठवली येथील आंबा बागेतील नेपाळी कामगाराची आत्महत्या

राजापूर प्रतिनिधी: राजापूर तालुक्यातील धोपेश्वर तिठवली येथील आंबा बागेत नेपाळी कामगाराने अज्ञात कारणातून आंबा बागेत गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 ते रविवार 8 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वा. कालावधीत घडली आहे.बिरेंद्र बहादूर बगाले…







