माजी आमदार वैभव नाईक यांनी रविवारी कुडाळ तालुक्यातील आंब्रड, कसाल, पावशी या जिल्हा परिषद विभागातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांनी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधला. शेवटचा नागरिक जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत काम करण्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली. यावेळी नागरिकांचा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद लाभला होता.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,महिला जिल्हा संघटक श्रेया परब, तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख सचिन कदम, उपतालुकाप्रमुख महेश सावंत, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर,माजी उपसभापती जयभारत पालव महिला तालुका प्रमुख स्नेहा दळवी हे प्रमुख पदाधिकारी
तसेच आंब्रड येथे विभागप्रमुख विकास राऊळ,सीमा मुंज, प्रवीण भोगटे,सीताराम दळवी,दिनकर परब,सागर वाळके, सचिन दळवी,पीडी सावंत,चंदन ढवळ,भावेश परब,तेजस भोगले,अरुण सावंत, रामू घाडी.
कसाल येथे विभागप्रमुख नागेश ओरोसकर, सुनील जाधव, बाळा कांदळकर,अवधूत मालणकर,हरी वायंगणकर, सौ. म्हसकर,संतोष लाड,बाबू शिरोंडकर,गणेश कुडाळकर,गिरी मर्तल, श्री. बांबूळकर.
पावशी येथे विभागप्रमुख दीपक आंगणे,लीलाधर अणावकर,प्रशांत परब,सुनील कुलकर्णी,सागर भोगटे,बाबा परब,मृणाल परब यासंह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


1
/
98
कोकणातला पहिला पाऊस... आणि चढणीचे मासे
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
1
/
98


Subscribe









