आचरा येथील गावपळण उत्साहात

संतोष हिवाळेकर आकाशाचे छत आणि जमिनीचे अंथरून सोबत वाडीतील ग्रामस्थांची कल्पकतेने सजवितलेल्या राहूट्या.या सजविताना कुणी केलेले आपल्या प्रेमळ व्यक्तींचे केलेले स्मरण यामुळे केवळ निवारा एवढाच उद्देश न राहता राहुट्या स्मृती निवास बनले आहेत. त्यासोबतच कोणाची बाॅसगीरी नाही कटकटनाही कोणाचा दरारा…







