पणदूर महाविद्यालयातून विद्यार्थी बेपत्ता

कुडाळ : पणदुर येथील दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिकणारा ओरोस येथील १६ वर्षीय हार्दिक श्याम करमळकर हा विद्यार्थी बेपत्ता झाला आहे. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात त्याचे वडील श्याम बाबी करमळकर यांनी तक्रार दाखल केली आहे.…








