कुडाळ : महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांचा पिंगुळीतून युवासेना शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी जोमाने प्रचार करत असल्याची माहिती युवासेना तालुका सचिव केतन शिरोडकर यांनी दिली आहे. घरोघरी पोहोचून मतदारांपर्यंत आपलं बटन क्रमांक दोन मशाल चिन्हसमोर बटण दाबुन प्रचंड बहुमतांनी विजयी…
सिंधुदुर्ग : कुडाळ मालवण मतदार संघात माजी खासदार निलेश राणे हे उच्च शिक्षित व्यक्तिमत्व महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या पाठीशी आर .पी .आय. (आठवले) पक्षाची संपूर्ण ताकत उभी आहे. आर .पी.आय .ची मते निर्णायक असून त्यांच्या विजयासाठी महत्वपूर्ण ठरणार…
खांबाळे येथील तिन्ही धनगर वस्त्या भाजपा मध्ये दाखल बहुसंख्या धनगर समाज बांधवांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थिती केले जाहीर पक्ष प्रवेश भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे व तालुका अध्यक्ष गंगाराम उर्फ बाबू आडूळकर,भाजपचे माजी सरपंच मंगेश कदम…
आमदार वैभव नाईक यांना खुश करण्यासाठी पिंटू दळवींचा केविलवाणा प्रयत्न वेताळ बांबर्डे माजी ग्रामपंचायत सदस्या संजना पाटकर यांचे प्रत्युत्तर कुडाळ : काल वेताळ बांबर्डे माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासहित पाटकर कुटुंबीय व चव्हाण कुटुंबीय यांनी निलेश राणेंना पाठिंबा जाहीर करत भाजप…
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांच्याकडून प्रशासनाला सूचना
गोठोस गावातील कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल पक्ष बदलणारे निलेश राणे नको- प्रवेशकर्त्यांनी दिली प्रतिक्रिया
मतदार यादीतून नाव वगळल्यास नव्याने नाव नोंदणी करणे बंधनकारक जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांची माहिती सिंधुदूर्ग : गेल्या अनेक दिवसांपासून समाज माध्यमांवर एक चुकीचा संदेश व्हायरल होत आहे. या संदेशामध्ये असे नमूद आहे की , ‘मतदाराचे नाव मतदार यादीतून…
कुडाळ : काल वेताळ बांबर्डे येथे काही कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. हा प्रवेश पूर्णतः फसवा असल्याचे उबाठाचे शाखाप्रमुख पिंटू दळवी यांनी म्हटले आहे. या कार्यकर्त्यांमध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य संजना पाटकर यांनी प्रवेश केला. संजना पाटकर या ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस पुरस्कृत…
हिंदू देवता व धार्मिक आस्था जपणाऱ्या रुढींबाबत अपमानास्पद वक्तव्ये करणाऱ्या सुषमा अंधारे बाई उद्धव ठाकरेंच्या पक्षाची स्टार प्रचारक म्हणून जिल्ह्यात येणे ही लांछनास्पद बाब..! सिंधुदुर्गातील सुज्ञ जनता उद्धव ठाकरेंच्या हिंदू द्वेषी भूमिकेचा निवडणुकीत वचपा काढणार.. प्रसाद गावडे सिंधुदुर्ग : उद्धव…
सिंधुदुर्ग : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) कोकणातील एक बडे नेते म्हणून ओळखले जाणारे रतनभाऊ कदम ऐन निवडणुकीच्या काळात नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे निवडणुकीत ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. रतनभाऊ कदम हे केंद्रीय…