Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

शिंदे गटाच्या खासदाराच्या गाडीला अपघात

मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरून जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. हा अपघात जेव्हा झाला, तेव्हा रवींद्र वायकर कारमध्येच होते, अशी माहिती समोर आली आहे.…

खा. नारायण राणे ठरले त्या मुलासाठी आधार

सिंधुदुर्ग : काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात पाय गमावलेल्या रूद्र या मुलासाठी खा. नारायण राणे हे आधार ठरले आहेत. काही महिन्यांपूर्वी आचरा मार्गावर झालेल्या अपघातात रूद्र धोंडू घाडी (१०) या मुलाला आपला उजवा पाय गमवावा लागला होता. मुलाच्या पालकांनी ही बाब…

लायन्स फेस्टिवल

🎗️ लायन्स क्लब ऑफ कुडाळ – सिंधुदुर्ग 🎗️ 💥 लायन्स फेस्टिवल 💥 ⚡ऑटो एक्स्पो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवल २०२४⚡ ✨ विशेष सहकार्य : मा.श्री. निलेश राणे (आ. कुडाळ – मालवण विधानसभा) ✨ 💫 अनुष्का शिकतोडे – सुर नवा ध्यास नवा…

सडूरे सोनधरणे-तांबळघाटी उर्वरित रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम सरपंच दिपक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

मंत्री नितेश राणे साहेब यांच्या निधीतून रस्त्या कामाला मंजुरी भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांच्या प्रयत्नांना यश वैभववाडी / प्रतिनिधी ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे च्या ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे असलेल्या सौ विशाखा…

रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात जितेंद्र आव्हाडांची पोलीसात तक्रार

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. या घटनेवरुन सध्या राजकारण तापले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध व्यक्त करण्यात येत आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या…

चित्रकार केदार टेंबकर यांनी वाहिली मनमोहन सिंह यांना अनोखी श्रद्धांजली

कुडाळ : भारताचे माजी पंतप्रधान व जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना कुडाळ सरंबळ येथील केदार टेमकर याने अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. या कलाकाराने आपल्या कलेतून 2 सेंटीमीटर आकाराच्या एक रुपयाच्या नाण्यावर ॲक्रेलिक रंगाच्या साह्याने व्यक्तिचित्र साकारले आहे. गुरुवार…

प्राजक्त चव्हाण यांनी घेतली मुंबई येथे खा. नारायण राणे यांची भेट

मुंबई : श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी मुंबई येथे जाऊन माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांची सिंधुदुर्ग मधील कामगार यांच्या प्रश्नांविषयी व सिंधुदुर्गमध्ये कामगार भवन व्हावे या प्रमुख मागणीसाठी भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कामगार यांच्यासाठी…

हरकुळ बुद्रुक ल.गो.सामंत. विद्यालय येथे रस्ता सुरक्षा आणि सायबर क्राईम चे मार्गदर्शन.

कणकवली : कणकवली कॉलेज कणकवली कनिष्ठ महाविद्यालय + दोन स्तर तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासकेंद्र कणकवली कॉलेज कणकवली यांच्या संयुक्त विद्यमानाने दत्तक गाव हरकुळ बुद्रुक ल.गो.सामंत.विद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरा दरम्यान मारुती जगताप साहेब पोलीस निरीक्षक…

मंत्री नितेश राणे यांनी केली करुळ घाटाची केली पाहणी

सिंधुदुर्ग : वैभवावाडी-कोल्हापूर मार्गावरील करुळ (गगनबावडा) हा घाट महत्वपूर्ण असून या घाटाकडे विकासाचा मार्ग म्हणून आम्ही सर्वजण पाहत आहोत. करुळ घाट मार्गाचे काम हे दर्जेदार झाले आहे. गुणवत्ता आणि सुरक्षा मानकांना (safety norms) प्राधान्य देत दरीकडील संरक्षक भिंतीचे काम तसेच…

error: Content is protected !!