कणकवली : कणकवली कॉलेज कणकवली कनिष्ठ महाविद्यालय + दोन स्तर तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासकेंद्र कणकवली कॉलेज कणकवली यांच्या संयुक्त विद्यमानाने दत्तक गाव हरकुळ बुद्रुक ल.गो.सामंत.विद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरा दरम्यान मारुती जगताप साहेब पोलीस निरीक्षक कणकवली यांनी सोशल मीडियापासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे व आपले पालक व मित्रमंडळींना याबाबत माहिती द्यावी. ऑनलाइन फ्रॉड पासुन दुर रहावे. विद्यार्थ्यांनी करिअर कडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या आई-वडिलांचे विचार असतात की आपली मुलगी ही मोठी अधिकारी व्हायला पाहिजे असे त्यांनी मार्गदर्शन केले.
तसेच विनोद चव्हाण साहेब यांनी वाहतूक नियोजन म्हणजे काय .वाहन परवाना चार चाकी दुचाकी सर्व नियम स्पष्ट सांगितले प्रत्येकाने नियम पाळले पाहिजे दुचाकीसाठी पुढे चालवणारा त्याला पण हेल्मेट पाहिजे व मागच्या व्यक्तीला पण हेल्मेट सक्तीचे आहे असे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी हा अगाव साहेब , देसाई साहेब,कार्यक्रमाधिकारी प्रा विजय सावंत. कार्यक्रम अधिकारी प्रा मनोज कुमार कांबळे. प्रा.श्वेता वाळके प्रा. मीना महाडेश्वर. आदी उपस्थित होते.

हरकुळ बुद्रुक ल.गो.सामंत. विद्यालय येथे रस्ता सुरक्षा आणि सायबर क्राईम चे मार्गदर्शन.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105

Subscribe










