कुडाळ पोलिसांची माणगाव खोऱ्यात मोठी कारवाई कुडाळ : कोणत्याही परवान्याशिवाय बंदुका बनवण्याचे साहित्य आपल्या ताब्यात बाळगल्या प्रकरणी कुडाळ तालुक्यातील मोरे-मधलीवाडी येथील शांताराम दत्ताराम पांचाळ (वय 41) व आप्पा उर्फ परेश कृष्णा धुरी (वय 32 रा माणगांव) या दोघांना कुडाळ पोलीसानी…
सोमवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार सिंधुदुर्गमधील रेल्वे सुविधांबाबत सकारात्मक निर्णय होणार नवीन गाड्या सुरू करण्यासाठी आणि गणपती स्पेशल गाड्यांचे थांबे वाढविणार कोकण रेल्वे प्रवासी समिती च्या भेटीत मंत्री नितेश राणे यांची समस्यांवर सविस्तर चर्चाकणकवली : कोकण रेल्वे…
आंबोली: आंबोली येथील एक प्रमुख धार्मिक आणि पर्यटनस्थळ असलेल्या हिरण्यकेशी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः केंद्र आणि राज्यात भाजपचे हिंदू समर्थक सरकार असतानाही, धार्मिक…
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बांदा शहराच्या मुख्य बाजारपेठेत, गांधी चौकात अघोरी कृत्य केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर टाचण्या टोचलेले लिंबू, नारळ, हळद आणि कुंकू ठेवलेले आढळले. आज सकाळी दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यांनी हे दृश्य पाहिल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली…
कुडाळ : सावंतवाडीहून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या पणजी- सोलापूर या बसला आज सकाळी साडेआठच्या सुमारास आकेरी येथे कलंडली. अचानक ब्रेक दाबल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.…
कुडाळ : युवा सेनेचे स्वानंद ऋषिकेश उपाध्ये यांनी कुडाळचे माजी पंचायत समिती सदस्य तथा युवासेना उपजिल्हाप्रमुख संदेश नाईक यांची वाढदिवसाच्या निमित्ताने भेट घेतली. यावेळी उपाध्ये यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन नाईक यांना शुभेच्छा दिल्या.
शिवसेनेचे अतुल बंगे व सरपंच श्री अमृत देसाई यांचा पुढाकार! ९० जनावरांना लसिकरण पशुधन पर्यवेक्षक श्री सज्जन यांनी केले लसिकरण! कुडाळ : हूमरमळा वालावल गावातील शेतकऱ्यांच्या गाई आणि बैलांना लम्पी आजाराची लागण होऊ नये म्हणून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे…
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे शनिवार 2 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी ते सकाळी 10 वाजल्यापासून जनतेसाठी उपलब्ध राहणार आहेत.दुपारी 4 वाजता कणकवली नगरपंचायती करिता सर्व सोयी सुविधायुक्त, स्वयंचलित व…
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नांदरुख येथे कमी शिक्षक संख्या असल्याने ग्रामस्थ पालकांचा निर्णय मालवण : तालुक्यातील एक मोठे व प्रसिद्ध असलेले गाव म्हणजे नांदरुख, या गावात ८-९ वाड्या असून या सर्व वाड्यांसाठी असलेली एकमेद शाळा म्हणजे जि. प. पु.…
अंत्ययात्रा उद्या शनिवार 2ऑगस्ट रोजी सकाळी 9- 30 वाजता निघेल कणकवली : दशावतार नाट्यकलेत आपल्या उत्कृष्ट स्त्री भूमिकांसाठी ओळखले जाणारे आणि ‘दशावतारातील बालगंधर्व’ म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ कलाकार प्रशांत रामचंद्र मेस्त्री (वय ५०, रा. हरकुळ खुर्द सुतारवाडी) यांचे विजेच्या धक्क्याने…